Section :- Home & Health
TO MAKE WHEAT BUNS
Project Report
Year 2018-19
Vigyan Ashram
Section name - Home and Health
Project name - Wheat Buns
Project done by - Akash R. Suryawanshi.
Asistant - Abhishek .R. Walke
Reference teacher - Reshma madam
Project starting date - 10.10.2018
Project ending date - 15.10.2018
Serial .No.
|
Index
|
1
2
3
4
5
6
7
8
9
|
Title
Aim
Requirements
Apparatus
Procedure
Observation
Conclusion
Problems while doing
Costing
|
Title:- To make wheat buns.
Aim :- To make wheat buns and sell them.
Requirements :- wheat flour, maida , yeast , salt , sugar , jeera , water , oil .
Apparatus :- Plate , bowl , roaster , a brush , tray , flour mixer .
Procedure :-
- First we took a plate.
- In plate we added 600 gm maida.
- Added yeast in it about 20 gm and mixed it well and then added sugar and water in mixture.
- Then added 1 table spoon of salt and mix it .
- After mixing it properly we kept it for 1 hour.
- Then made small balls of the mixture and placed them in the tray.
- Then placed one by one tray in roaster and baked them properly.
- We removed the baked buns and sold them.
Observation :-
- Take care buns they should not get over heat / burn .
- Make balls of same size.
Conclusion :- I got a nice experience of baking buns and selling them
Problems while doing :- While mixing the flour it was sticking to hand.
Costing chart of materials:-
Costing chart of materials:-
Serial . No.
|
Materials
|
Weight
|
Rate
|
Price
|
1
|
Maida
|
700 gm
|
26/kg
|
18.2
|
2
|
Wheat flour
|
300 gm
|
25/kg
|
7.5
|
3
|
Yeast
|
20 gm
|
200/kg
|
4
|
4
|
Salt
|
1 table spoon
|
15/kg
|
0.75
|
5
|
Sugar
|
10 gm
|
35/kg
|
3.5
|
6
|
Jeera
|
10 gm
|
300/kg
|
3
|
7
|
Wood
|
15 kg
|
8/kg
|
120
|
8
|
Oil
|
100 gm
|
90/kg
|
9
|
Total =
|
165.95
| |||
Labour charge =
|
41.40
| |||
Total amount =
|
207.35
|
* photos-
Section :- Engineering
कोंबडीच्या खुरयादाचा सांगाडा तयार करणे
Project Report
Year 2018-19
Vigyan Ashram
Section name - Engineering
Project name - कोंबडीच्या खुरयादाचा सांगाडा तयार करणे
Project done by - Akash R. Suryawanshi.
Asistant - Omkar Kashid
Reference teacher - आबा सर
प्रस्तावना:-
मी प्रथम कोंबडी पालन करताना कोंबडी हि सांभाळणे खूप आवगड जात होते. कोंबड्या या एका ठिकाणी ठेवणे खूप आवगड जाते त्यामुळे मला हा प्रोजेक्ट घेण्याचे सुचले.
खुरयादाचा फायदा आशा कि रात्र झाली कि कोंबड्या या खुर्याड्यात ठेवता याव्या . त्यांचे कुत्री ,कोल्हा ,ई . प्राण्यान पासून सावरकशान होते . तशेच कोंबड्यांचे चे पालन सोप्पे होते. तशेच कोंबड्या अंडी हि एका ठिकाणी देऊ शकते.
कोंबडी पालन हे आता सोपे झाले आहे .त्यामुळे आपण जास्त कोंबड्या एका कमी जागेत ठेऊ शकतो व त्यांचे पालण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो .
उद्धेश :- आधीच्या काळात कोंबडी पालन आवघड जात होते ते आता सोपे झाले आहे.
आधी कोंबडी पालन करताना ४-५ माणसांची गरज असायची पण आता १ माणूस पण सर्व काम करू शकतो.
कोंबड्या ह्या एका ठिकाणी असतात मानून परिसर खराब होत नाही.
तशेच अंडी हि एकाच ठिकाणी गाठली जातात. मानून अंडी ची नुकसानी होत नाही.
प्रोजेक्ट तयार करताना आलेले आडथऱे व उपाय :-
प्रोजेक्ट तयार करताना प्रथम मला वेल्डिंग चांगली येत नव्हती , ती आता चांगल्या प्रकारे मी शिकलो . Arc वेल्डिंग ने वेल्डिंग करताना जाळी हि जळत होती मानून मी co२ वेल्डिंग चा वापर केला.
Starting ला मला वेल्डिंग करताना वेल्डिंग हि खूप वेळा लागली पण आता मला ती लागत नाही .
प्रथम आमाला मापे टाकणे आवघड जात होते मानून आमी आबा सर चू मदत घेतली.
व आमी मापे टाकाय ला शिकलो.
कृती ;-
1. सर्व प्रथम खुराडे काय असते व त्याचा कशा साठी उपयोग होतो .हे माहित करून घेतले. व कोंबडी पालन करताना काय problem येतात हे जाणून घेतले.
२. मी प्रथम अंदाजे Costing काढली व त्यानंतर प्रोजेक्ट shit केली. आणि किती कोंबड्यांसाठी खुराडे तयार कारायचे आहे हे समजून घेतले .
३. नंतर Square गज ८mm चा घेतला व तो कट केला.
४. नंतर त्याच्या size नुसार गज ची मापे घेऊन त्याचे joints मारले व त्याला चांगल्या प्रकारे वेल्डिंग करून घेतली.
५. प्रथम लांबी व रुंदी घेतली नंतर त्याची उंची घेतली त्याला योग्य मापात वेल्डिंग च्या साहाय्याने joint केले.
६. वेल्डिंग नंतर जे स्पॉट होते ते ग्रान्देर ने घासून घेतले.
७. नंतर त्याचे २ भाग केले up & down व त्याला जाळी लावली ती co२ ने joint केली.
८. आशा प्रकारे मी कोंबड्यांसाठी चांगल्या प्रकारचा खुराड्याचा सांगाडा बनवला .
पुढील उपयोग :-
१. याचा उपयोग पुढील काळात कोंबडी पालन करण्यासाठी होऊ शकतो.
२. या सती जागा कमी लागते.
३. चिकन मास खाणे हि पुढील काळात माणसाची गराज आहे .या साठी कोंबडी पालन हा चांगला व्यवसाय आहे.
४. याचा उपयोग आपण आपापल्या घराच्या टेरेस वर करू शकतो.
या प्रोजेक्ट मध्ये मला आबा सर ची खूप मदत झाली मानून मी त्यांचा ऋणी आहे.
२. मी प्रथम अंदाजे Costing काढली व त्यानंतर प्रोजेक्ट shit केली. आणि किती कोंबड्यांसाठी खुराडे तयार कारायचे आहे हे समजून घेतले .
३. नंतर Square गज ८mm चा घेतला व तो कट केला.
४. नंतर त्याच्या size नुसार गज ची मापे घेऊन त्याचे joints मारले व त्याला चांगल्या प्रकारे वेल्डिंग करून घेतली.
५. प्रथम लांबी व रुंदी घेतली नंतर त्याची उंची घेतली त्याला योग्य मापात वेल्डिंग च्या साहाय्याने joint केले.
६. वेल्डिंग नंतर जे स्पॉट होते ते ग्रान्देर ने घासून घेतले.
७. नंतर त्याचे २ भाग केले up & down व त्याला जाळी लावली ती co२ ने joint केली.
८. आशा प्रकारे मी कोंबड्यांसाठी चांगल्या प्रकारचा खुराड्याचा सांगाडा बनवला .
पुढील उपयोग :-
१. याचा उपयोग पुढील काळात कोंबडी पालन करण्यासाठी होऊ शकतो.
२. या सती जागा कमी लागते.
३. चिकन मास खाणे हि पुढील काळात माणसाची गराज आहे .या साठी कोंबडी पालन हा चांगला व्यवसाय आहे.
४. याचा उपयोग आपण आपापल्या घराच्या टेरेस वर करू शकतो.
या प्रोजेक्ट मध्ये मला आबा सर ची खूप मदत झाली मानून मी त्यांचा ऋणी आहे.
Section :- Agriculture
ग्रे वॉटर चा COD काढणे
Project Report
Year 2018-19
Vigyan Ashram
Section name - Agriculture
Project name - ग्रे वॉटर चा COD काढणे
Project done by - Akash R. Suryawanshi.
Reference teacher - Pingle Sir
उद्देश:
Water माधिल क्षार check करणे व ग्रे water चा Cod checkकरने.
साहित्य:
COD tube, tube stand,Pipet,Beaker, Flasks, Titration Pipat, weightmachine, etc.
Chemicals :-
Stone , marcuri sulphate, potinan , dey carbonate, H2SO4 , Farmnina, Indicater, Amino Ferosulphate,Etc.
कृति :
१- प्रथम बेड मधुन बीकर मधे sample घेटले.
२- COD tube घेटली.
३- नंतर त्याच्यात stone टाकले त्यानंतर 40 ml D.W. Blank त्यानंतर20 ml पानी चा नमूना + 20ml D.W. त्याच्यामधेMarkuri sarfet 0.400 टाकले.
४- Potatium Dicarbonate(०.२५ normal) १० ml. नंतर H2SO4 30-30 ml.
५- २ तास झाले नंतर ते आपन काढले ते द्रव flask मढ़े टाकले व त्यात 150 ml
D.W. टाकले त्यात आपन फ़ियोनindichetar टाकले 1-1 Drop टाकले. त्यानंतर titration केले.
# Titration करन्यासाठी T.P. मधे Amino Firosfet भरले त्यानतर Test केले त्यामधे ते द्रव होते ते संपूर्ण mix होत नाहीं तोपर्यत mix केले नंतर Readings घेटले.
Fomula-
(A-B) * 0.25* 800
= ——————————
20
#Date -१२-०९-२०१८
Green
water
|
||||
Blank
|
Allu
|
New bed
|
karder
|
|
PH
|
8.32
|
8.67
|
8.88
|
|
EC
|
26.3
|
1072
|
11.08
|
|
TDS
|
26.5
|
764
|
785
|
|
Solt
|
24.6
|
579
|
596
|
#Date - ३०-०९-२०१८
Green
water
|
||||
Blank
|
Allu
|
Water Haysin
|
karder
|
|
PH
|
६.६३
|
8.67
|
8.88
|
|
EC
|
१०४०
|
1072
|
11.08
|
|
TDS
|
७२९ |
764
|
785
|
|
Solt
|
५५३
|
579
|
596
|
Kader - ७.७
Section :- Energy & Environment
Smart Dustbin
Project Report
Year 2018-19
Vigyan Ashram
Section name - Energy and Environment
Project name - Smart Dustbin
Project done by - Akash R. Suryawanshi.
Project done by - Akash R. Suryawanshi.
Reference teacher - Suyog Sir
Smart Dustbin
उद्देश: Ardino वर काम करणारा Smart Dustbin बनवणे.
साहित्य: Ardino uno , Jumper wire, Ultrasoni Senser, Dustbin one,plastic Shit, cutter,Ensulatin टेप, Cable wire, battery,Glue, Etc.
कृति :-
१. प्रथम मी एक मोठा dusbin घेतला व त्याला marking करून घेतली .
२. नंतर मी एक गोल शीत कट केले . आणि त्याला मधी कापून दोन भाग केले .
३. त्यानंतर एक Ultrasonic Sensor घेऊन dustbin मध्ये fix केले.
४. Ardino laptop ला लावून त्यामध्ये program bharla.
५. त्याचे wire joint केले व ते Dustbin लावून घेतले.
६ . व वर एक 9g Servo मोटार लावली .
६. आणि शेवटी program run केला .
Costing:-
५. त्याचे wire joint केले व ते Dustbin लावून घेतले.
६ . व वर एक 9g Servo मोटार लावली .
६. आणि शेवटी program run केला .
No comments:
Post a Comment